
प्रोजेक्ट अहवाल विभागाचे नाव :- ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्पचे नाव :- इस्त्री दुरुस्ती प्रकल्प कर्ता :- गोरखनाथ हारके मार्गदर्शक :- सुयोग सर प्रकल्प सुरु केल्याची तारीख :- १७-५-२०१७ प्रकल्प संपल्याची तारीख :- २६-५-२०१७ संचालक मार्गदर्शक प्राचार्य अ.क्र अनुक्रमणिका १] प्रस्तावना २] उद्देश ३] साहित्य ४] साधने ५] अडचणी ६] अनुभव प्रस्तावना लोकसंख्या जसे जसे वाढू लागली तसे मानवाच्या गरजा सुद्धा वाढू लागल्या म्हणजे माणसाना फ्याशनेबल राहिला आवडते तर त्या साठी लागणारी वस्तू म्हणजे इस्त्री कपडे वेवस्तीत दिसतात म्हणून इस्त्री मानवाची गरज झल्या मुळे मी हा प्रोजेक्ट निवडला · उद्देश - इस्त्री दुरुस्त करणे व शिकणे · साहित्य :- टेस्टर, पक्कड , स्ट्रीफर , इंशुलेस्न टेप .ई · ...