पट्टी फिटिंग
१) आवश्यक बाबी :-
1. ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे .
2. डिझायनिंग प्लॉन
3. हत्यारे कोणती व कशी वापरावीत.
4. इलेक्ट्रिक लोड कसा मोजायचा.
5. करंट,wat,volteg,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.
6. इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.
7. साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
8. सर्किट माहित असणे गरजेचे आहे.
२)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-
1. volteg:- इलेक्ट्रिक फोर्स
2. करंट:- वायर मध्ये volteg असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात .
3. poware:- volteg * current = powareऑ
4. रजिस्टन्स:- रजिस्टन्स * volteg मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध दर्शवितो.
इलेक्ट्रिकल सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११००० व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या तीन वायर दिपिमधून घरात विजेची वायर निघते. म्हणजे तीन फेज .
5. आर्थिंग :- आर्थिंगहि शॉट करंट घेऊन जमिनीत मार्फत सर्किट पूर्ण करून करंट पास करते. म्हणूनकरंट लागत नाही. जर वस्तूला आर्थिंग आहे. त्या वायर सप्लाय मध्ये कमी रजिस्टन्स असतात म्हणून जिये विरोध कमी तीतून सप्लाय चालू असतो.
6. AC:- अशाप्रकारे लाईटिंग लोड असतो. त्याप्रमाणे बल्ब झाकाझूक होतो पण डोळ्यांना दर्शवत नाही.
8. DC:- असा volteg सप्लाय असतो.
9. NCB:- मॅकॅनिकल इलेक्ट्रिक बोर्ड ;- त्या मध्येएक पट्टी असते ती जास्त लोड आल्यावर गरम होते आणि बेंड झाल्यावर स्वीच पडतो व पुढील धोका वाचवतो.
१०. सिरीज सर्किट :- यामध्ये volteg दिला जातो
३) काम्पुटर क्लासमधील कम्प्युटर नुसार सेटअप केली जाणारी वायरिंग डिझायनिंग केली
वरील डिझायनिंग नुसार साहित्य आणले .
१) प्लॉनिंग करून काम सुरु केले .
२) पट्टी फिटिंग करून गेतले .
बोर्ड कनेक्शन केलेले .
अडचण :-पूर्ण कनेक्शन चेक करताना दोन्ही करंट येत होता. कारण UPSकनेक्शन करताना मेन थ्री फेजला आर्थिग दिली नव्हती.म्हणून UPS ला अर्थिगदेऊ हि अडचण दूर केल्यानंतर पूर्ण कनेक्शन लाईट चालू झाली.
Comments
Post a Comment